एक वेगळाच विषय घेउन लिहलेली ही माझी स्टोरी आहे.(लघुकथा)..... चला पाहूया "तिला जगायचे का आहे." ....का "ती जगण्याची भिक ...
भाग 1"वृंदा... बसं झालं सोड हा वेडेपणा! " तुला कळतय ना मी काय बोलतेय. वृंदा... रुही रागाने तिच्यावर जोरात ...