कृतांत ५ दुसर्या दिवशी भल्या पहाटे शर्मा,मौर्ये , गौरी व राज उत्खनन चालू असलेल्या ठिकाणी गेले. मुख्य राजवाड्याच्या जागेपासून ...
कृतांत त्या रात्री राजकन्या गौरीला झोप येईना.सतत डोळ्यासमोर आयुषचा चेहरा...त्याच निर्भीड बोलणे...त्याच धाडस व राज्याप्रती असलेले प्रेम येत ...
कृतांत भाग३षटकोनी आकाराच्या या मैदानात एक पन्नास वर्षांचा प्रौढ इसम गुडघ्यांवर बसून रडत रडत दयेची भीक मागत होता.सभोवार असंख्य ...
सफर सिंधुदुर्गाची ४देवाचं गाव - देवगड (२८ एप्रिल २०२५)तसे आम्ही फिरस्ते. पावलांना ओढ...रस्ते तुडवण्याची...नजरेला भूक निसर्ग न्याहळण्याची. आम्हाला मग ...
कृतांत भाग २गौरी आश्चर्यचकित होत राजकडे पाहू लागली. तिच्या कल्पनेप्रमाणे एवड्या भाषा शिकलेला माणूस साठ एक वर्षाचा केस पिकलेला ...
कृतांत (भाग १)शके १४६०सगळीकडे निरव शांतता होती. काळोख साऱ्या जगावर अधिराज्य गाजवत होता. अश्यावेळी एका घनदाट जंगलात झाडांच्या गर्दीत ...
फुलपाखरू "इतके इतके पाणी गोल गोल राणी""ये दरवाजा तोडेगा; शिपाईदादा बोलेगा!" परसात मुलांचा खेळ रंगला होता.साऱ्या मुलांनी गोल गोल ...
चित्रांगद नावाचा एक कोवळा तरुण कोण्या एका गावी राहत होता. त्यांचे आईवडील वारल्यानंतर त्यांच्या भावाने व वहिनीने त्याला घराबाहेर ...
दिल... दुनियादारी व सीमारेषादिवानखान्यात नानासाहेब व सुलक्षणाबाई बसल्या होत्या.नानासाहेब पेपर वाचत होते.सुलक्षणाबाई पायमोजे विणीत बसल्या होत्या."बाबा.कॉफी.." सविता टिपाॅयवर कॉफी ...
भ्रमंती सिंधुदुर्गाची ३आंबोलीआंबोलीला कधी जावे असा प्रश्न बरेचजण विचारतात. मी त्यांना सांगतो कधीही जा ,आंबोली सतत नितांत सुंदर असते.पण ...