पॅरिसपॅरिस हिंदी आणि इंग्रजी सिनेमातून अनेकदा पाहिलं होतं आणि अर्थातच आवडलं होतं.एमिली मिडनाईट इन पॅरीस ,आणि काही आंतरराष्ट्रीय सिनेमातून ...
युरोप पहाणे हे फार वर्षापासून पाहिलेले एक स्वप्न होते ..युरोप पहायचं ठरवल तेव्हा आधी त्या विषयी थोडे वाचून घेतले ...
..अंजना ला प्रथम भेटलेते बँकेच्या एका शैक्षणिक कोर्समध्येमला भेटल्या क्षणी आवडली ती अंजना ...आणी ती तर माझ्या प्रेमातच पडली ...
नुकतीच अरुणाचल सहल पार पडली तेव्हा सेला पास पहायला गेलोतिथेच रायफलमॅन जसवंत सिंगचे स्मारक आहे"अनाम वीरा जिथे जाहलातुझा जीवनाअंतस्तंभ ...
प्रिय ..आज खरोखर तुझ्यासाठी प्रिय लिहिताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिलेत ग !!!आणि हो ती संधी तु मला दिल्या ...
नमस्ते जी ..मी निहारिकाआपको कैसे संबोधित करू समझ नहीं आ रहा .फिर भी आशा है आप खुद हि हमे ...
..!!ती कै बाबानासा नमस्कारआता पर्यंत वेगवेगळ्या वेळी आपण अनेक पत्रे एकमेकांना लिहिलीपण हे पहिलेच पत्र मी लिहिते आहे जे ...
.पोळी ....महाराष्ट्रीयन जीवनाचा महत्वाचा भागहीला पोळी /परोठे/फुलके /चपाती अशा अनेक नावाने ओळखले जातेआम्ही रोजच्या जेवणात घडीची पोळी खातो .मला ...
हरतालिका व्रत करून पार्वतीने शिव शंकराला प्रसन्न करून घेतले होते .माझ्या माहेरी हरतालिकेचा उपास कडक नव्हता .आई खिचडी, दुध ...
सकाळी फिरुन घरात नुकतीच येत होतेतोपर्यंत गळ्यातला ढोल वाजवत दारात पोतराज आलाआता पोतराज कोण असतो ?तर त्याच्याबद्दल ही माहिती ...