शिणुमाशिणुमा 1978मध्ये बी.एड्. होवून आल्यावर राजापूर तालुक्यात विजयदुर्ग खाडी काठावरच्या कुंभवडे या अति दुर्गम गावात शिक्षक म्हणून माझे ...
वसतीची गाडी जुन 78 ते जुन 86या कालावधित मीराजापुर तालुक्यात कुंभवडे हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून आणि नाणारहायस्कूल मध्ये ...
भुलाये न बने ....... १९७0/८0 चे दशक म्हणजे ऑर्केस्ट्रांची चलतीअसलेला काळ! बाबला , महेश कुमार, प्रमिला दातारयांचे ऑर्केस्ट्रा कायम ...
काळ सोकावलो सगळाथाटमाट करून सुमलीवैनी घराबाहेर पडेपर्यंत पावणेदहा होत आले. वाट बघून दीड तास कुचंबलेला दिगू रिक्षावाला जाम वैतागलेला.... ...
बॅड कमाण्ड कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून कुंदनकडे वळत राहिली... प्रॉम्पटस् चुकत गेले... मॉनिटरच्या स्क्रीनवर बॅड कमाण्ड.... बॅड ...
पिंगळ्याची भाक महिम्न, त्रिसूपर्ण, पुरुषसूक्त पुरे झाले आणि पुर्षाबाळंभटाकडे जायचा बंद झाला. नेहमीप्रमाणे सकाळीच उठून संथा घ्यायला म्हणून तो साळसूदाप्रमाणेघराबाहेर ...
परीस मेळ्ळो घाटी चढल्यावर शेवटच्या मोडणाला रात्या आंब्याखाली तानू देवळी दम खायला थांबला. बानघाटी म्हणजे मोडणा मोडणानी वर गेलेली जीवघेणी ...
पाखरांची भाषा नित्य नेमाप्रमाणे मूठभर तांदूळ अन् पाण्याचा गडवा घेऊन कमू देवरण्याकडे येताना दिसली. जांभळीच्या ...
अखेरचा पर्याय क्षुधा – तृष्णा या उर्मीची पर्वाही न करता रुरूची पायपीट अहर्निश सुरू झाली. ...
माधुकरीराणे वाडीत पहिल्या कोबंड्याने खच्चून दिलेली बांग कानात पडली अन् बाया विंचू डसल्यासारखी अंथरूणात उठून बसली. उत्तररात्री पर्यंत टक्क ...