प्रकरण १०वज्र आणि अथांग दोघं एकमेकांकडे पाहत उभे राहिले.अथांग पहिला सावरला. त्याच्या चेहऱ्यावर उडलेला रंग पुन्हा चढला, त्याच्या चेहऱ्यावर ...
प्रकरण ९सकाळी सहा वाजेपर्यंत सांझी तिथेच होती.ही आपल्याला गुंडाळायचा प्रयत्न करत असेल तर ते आपण होऊन द्यायचं नाही. वज्रने ...
प्रकरण ८ड्रायव्हरने शिट्टी का मारली म्हणून वज्रने तिच्याकडे पाहिलं.तिने एक टंच दिसेल असा टी शर्ट आणि हाफ पँट घातली ...
प्रकरण ७पलाश घोषने सुद्धा तिच्याकडे चमकून पाहिलं.त्याचा विश्वासच बसला नाही.“ याला एक छदाम सुद्धा घेऊन देणार नाही.सगळी रक्कम माझी ...
प्रकरण ६रात्रीचे पावणे दोन वाजले होतं वज्र अजूनही तिची वाट बघत पेट्रोल पंपा जवळ एक खुर्ची टाकून बसला होता ...
प्रकरण ५एका दिवशी सकाळी वज्र उठला आणि आपलं आवरल्यावर रेस्टॉरंट मधे गेला.चहा, नाश्ता ची काय सोय होतं आहे हे ...
प्रकरण ४कोलाघाट ला आल्या नंतर बंगली भाषेतली एक भली मोठी पाटी वज्रला पाहायला मिळाली.त्याचा अर्थ काय म्हणून वज्रने विचारलं, ...
प्रकरण ३दुपारी सव्वाचार वाजता वज्र थकून भागून एका टेकडीच्या उतारावर झाडाखाली पहुडला होता.बघता बघता त्याने बऱ्यापैकी अंतर कापलं होतं. ...
प्रकरण २मधे किती काळ गेला कोणास ठाऊक, वज्रला आता अस्पष्ट असा आवाज यायला लागला होता. शब्द कळत नव्हते.एखाद्या मैलभर ...
तिजोरीप्रकरण १नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मधील घड्याळ रात्रीचे अकराला पाच कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच ...